Prabhakar Chhatre added 40 photos to the album JAGRUTI Palak sangh (For special ) Trip to tikujiniwa 12/2/2012.
About our president
प्रभाकर
छत्रे profiole
१). संगणक
इनटर्नेट चा अभ्यास १९९५
२
) डिप्लोमा नेचरोप्यथी 1994 a.d
३) कुर्ला ज्येष्ठ नागरिक संघ २०००a.d लाइफ़ मेंबर,कार्यकारी मंडल सभासद
४)
समर्थ कला प्रतिष्ठान ची घरी स्थापना ,रवी
औटी, जयंत ओक विजय बांदल मनोहर नरे उकार्डे भोस्तेकर
कु.जाधव सु.(बाळू )सावंत,शामराव वकील वगैरे ४ मोठे कार्य क्रम , सुरेश खरे व विकास सबनीस सत्कार
दिवाळी अंक बक्षीस samaaraMbh MuMbaI patrakaar saMgha मनोहर नरे jijaabaaI hol ( शिवाजी मंदिर)सत्कार ,वगैरे 1999 a.d
joined Diploma in Naturopathy and passed in 2003 em.DI (Alt.Medicine)
joined
joined
५)डिग्निटी
फ़ोंडेशन ..चीफ दिग्नेटेरिअन पोष्ठ २५-30 sah डिग्निट्टेरिअन सह कुर्ला (एल वार्ड )च्या संपूर्ण वार्डाचि जबाबदारी व मोबाइल
२००० ad-- Jagruti palak sangh मतिमंद मुलांच्या पालकाना घेतले डबल
ड्युटिदिली शीतल सकपाळ वैशाली नरोटे सोहनी, अर्चना पावसकर, सुचिता महाडिक कुसुम तिवारी
६)जागृती
पालक संघ( स्पेशल मुले ) माझ्या घरात
संघ्टना स्थापन केली.
अ)
अंधश्रध्दा नाहीशा कर्णे , पालकांना व १८ वर्षावरील मुलाना गृहव्यवसाय
,उद्योग शिकवणे त्यासाठी क्लासेस
घेतले ,मेणबत्या कर्णे ,राख्या , जाड पेपर ब्यागज
तिळगुळ क्रेप कागदाचे हार, बनवणे sarv free
सहली काढल्या
पुणे (शैक्क्षणिक पालकांची ५० )sharau factory kothrud and Savali 2001 ad
मुलांसह आळंदी ,सारस बाग पुणे ,५० ची बस 2006 ad
मुलांसह आळंदी ,सारस बाग पुणे ,५० ची बस 2006 ad
खोपोली
,मानस मंदिर शहापूर जैन मंदिर विरार टिकुजिनिवाडी दोन बसेस
माझ्या
घरातील ३ खोल्या जागृती संघस्स्थि वापरल्या विज, पाणी, ग्यास, सह मोफत २०/10/2001 ते
२००८ व त्यानंतर एकं वर्षभर फ़्ल्यटचे भाडे
देवुन कार्य चालवले
) सरकारकडून
एस.इ.ओ.पदाची ची जबाबदारी
२००० पासुन वैष्णव च्या.व मे.ट्रस्ट ह्या सुप्रसिध्द
संस्थे मध्ये काम करण्यास सुरवात संस्था पुणे
ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर वारकार्याना सर्व वैद्यकीय मदत गेली २३ वर्षे
करतआहे .संस्थेचे खरा वैक्ष्न्सव मासिक
स्थापना केले मासिकाचे आजपर्यंत संपादकत्व
माझेकडेच आहे.
८)मतिमंद
मुलांच्या ,दिग्निटिटी च्या शहर सफाई , महानगर ग्यास पाइप सुरक्षा , ज्येष्ठ नागरिक संघाच्या व फेस्काम समर्थ कला
प्रतिक्ष्ठस्न वगैरे ,च्या कार्या साठी कुर्ला संचार मासिक सुरु केले
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे कुर्ला ते कर्जत व कसारा मार्गावरील
व नवी मुंबई तील सर्व उपनगरातील ज्येष्ठ नागरिकासाठी ,सामाजिक सेवा,
खेळ, कला, वांग्मय यातील सर्वोत्कृष्ठ व्यक्तीस
सत्कार मुर्ती पद खास मेळाव्यात मान्यव रव्यक्ति कडुन देण्याची योजाना
त्यात २००६ साली मला प्रथम पारितोषिक मिळाले भव्य सत्कार २७-१०-२००६ २००७ साली
बृहन्मुंबई चे पोलिस कमिषनर धनंजय जाधव याचे कडुन खरा वैष्णव मासिक व मती मंद मुलांच्या कार्या बद्दल
सत्कार.महाराष्ट्र ज्ये. ना. महासंघ मुंबई च्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती २००६ ते २००९
फेस्कामाच्या वेबसाईटची जबाब दारी व मध्यवर्ती कमेटीत वेबसाइटसमिति अध्यक्ष या नव्या पदाची जबाबदारी फेस्काम ऑर्ग इन हि नवी वेबसाइत बनवली व २००८ ते २०१२ पर्यंत प्रकाशित केली
वातावर ८ प्रत्येक विभागासाठी ब्लाग हि तयार केले फेस्कामाच्या
संपूर्ण कामाची आईस्काना पावर पाइंण्ट
प्रेझेन्टेशन तयार केली
११ टाटा इन्स्टि.सो. सायन्स संस्थे त
२००1 पासून जिरोंटलोजी क्षेत्रातली P.G.पदविका कोर्स सुरु झाला होता त्यात प्रवेश घेतला २०१० -२०११ व त्यात उतीर्ण झालो कोर्स खूप सर्वकष विस्तृत व प्र्याक्तीकालचा व टाटाच्या TISS
होता.
organised -----majiwada sevabhavi jyeShTh naagarik saMstha on may 1st 2013
my self as president. 96members ----up till now 35 different work shops and entertainment programs all are exhibited in this blog
Working committeemembers mr.Anil bhade,(Sachiv), Alpana Tipnis( vice president), arati Sahasrbuddhe (Treasurare ) , mr.Ramesh Wadake mr. manohar khare, , p.b. kulkarni, mr Appa joshi ,, p.p.kulkarni,mr pandit patil,mr. dattatray satam, shubhangi joglekar, rajashri pathari,rajani kane
GRANTH TUMACHYAA DAARI VACHANALAY
we are running Library for last 3years in my home my wife wrk as Sanchalika
I had also started cultural center cum vachanalay (Karmaveer Bhaurao vachanalay in central place at kurla at central bus stand for which we had to fight for 1and half year i am general secretary of vachanalay

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा