What exactly is loneliness?

To feel lonely is to be overwhelmed by an unbearable feeling of separateness, at a very deep level. To some degree, it is a totally normal emotion, a part of growing up. At birth, we all start the process of separation, the growth towards becoming individuals. Also, from our earliest months, as awareness of our separateness dawns upon us, the parallel need to seek relationship begins.

It's a balancing act, a see-sawing between the search for intimacy and an acceptance of isolation that continues throughout life. However smoothly this passage from birth to mature adulthood goes, there are bound to be times in our lives when this process of growing up, of becoming separate selves, feels difficult; times when we feel anxious, abandoned, unloved, insecure. In other words, when we feel lonely.
Modern lifestyles
The particular stresses of modern life tend to make people particularly vulnerable to loneliness. Changes in employment practice, a rising divorce rate, and the fact that people can more easily move away, have caused many to suffer the ache of loneliness. A considerable number of people in all age groups now live alone.
Feeling unwelcome
Negative attitudes towards single mothers, and to those who are long-term unemployed or who have mental health problems, can increase a person's sense of isolation. He or she may come to feel that the loneliness, which has been caused by their circumstances, is somehow all their own fault.
The old cliché that it is possible to feel lonely in a crowd is also painfully true. Someone who is constantly surrounded by people may still feel desperately lonely. Many people seeking help for overwhelming feelings of loneliness have an active social life, a busy job, a stable relationship or marriage, and a family.
The importance of solitude
In our busy, extroverted culture, with its emphasis on togetherness, we tend to classify aloneness and solitude as the same thing, and to think of them both in a negative way. For many people, the word lonely can conjure up an image of an isolated figure in a bed-sit. Yet being alone is not the same as being lonely.
There are plenty of loners who happily choose solitude as a way of life. Solitude has been helpful to a number of well-known writers, philosophers and composers. The author, Dr Anthony Storr argues strongly that relationships aren't everything in life. He believes that the concerns, hobbies and creative interests developed over a lifetime, by ordinary people, can be an important source of stability and contentment. Some people need to be alone to allow their creativity to emerge.
Social exclusion
We live in a society in which there are massive inequalities, and in which many people feel excluded. People who don't feel they have a voice are bound to feel powerless, disregarded and lonely.
"You hear all around you the same upper-class voices boring into your head. They sound demanding, belittling and frankly self-important. To me all these 'cultivated' voices are saying one thing. 'The right to speak is mine and mine alone."
Patsy Rodenburg, The Right to Speak
22222222222222222222222222222222222222222222222222222222222222





https://whttps://www.youtube.com/watch?v=VX92ZoKLNhs#t=19watch?v=VX92ZoKLNhs#t=19










4दीडशे वर्षांपूर्वी भारतीय स्त्रियांची साक्षरता शून्य टक्के होती. म्हणजेच स्त्रीवाचकांची संख्या शून्य टक्के होती. आज सर्व समाजातील स्त्रिया वाचन करताना दिसतात. लिहिताना दिसतात. लोकसंख्येतील निम्मा घटक असणार्या या वर्गात वाचन वाढले की कमी झाले, काय म्हणणार? शिक्षणाचा अधिकार असणारे त्रैवर्णिक (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) पुरुषांमध्ये पिढय़ान्पिढय़ा साक्षरता होती, वाचनही होते, परंतु शूद्र अतिशूद्र (अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त) यांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सवालच पैदा होत नव्हता. जिथे सार्या देशातील साक्षरताच मुळी अडीच टक्के होती, तिथे वाचनदर पाच टक्के असूनही वाचन संस्कृती किती घरांमध्ये होती असा सवाल विचारला आणि आजची साक्षरता, सामाजिक स्तरनिहाय वाचकप्रमाण आणि वाचनदर यांचा आलेख काढला की वाचन वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले असूनही ते विचारात घेतले जात नाही कारण `संस्कृतायझेशन’ (संस्कृतीकरण) प्रक्रिया! “रिडींग फ्रॉम बिलो” शोधा मग लक्षात येईल की देशातील व राज्यातील वाचन कमी होत नसून वाढतेय! अर्थात तिथेही तिचा (वाचन संस्कृतीचा) विस्तार 100 टक्क्यांपर्यंत झाला पाहिजे असाच माझा आग्रह असणार! मी अल्पसंतुष्ट नाही. तिथेही आज वाचन ही गरज वाटत नाही. घरी पुस्तके असणे हे `स्टेटस सिंबॉल’ वाटत नाही. हजारो रुपयांमध्ये पगार घेणारेसुद्धा पुस्तके फार महाग झालीत, परवडत नाहीत म्हणून घेत नाही, अशी तक्रार करतात. खरे तर महागाई कुठे नाही? सगळीकडेच ती आहे. कपडे महागलेत म्हणून कपडे घालायचे सोडलेत, किंवा अन्नधान्य, भाज्या महागल्यात म्हणून केवळ एकवेळ जेवतो असे म्हणणारे भेटतात का? नाही. म्हणजे महागाई असली तरी गरज असेल तर खरेदी करावीच लागते. पुस्तकांवाचून काय अडते? अशी भावना असल्यानेच ही तक्रार पुढे केली जाते असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी पुस्तके फारशी स्वस्त नसली तरी इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या तुलनेत ती नक्कीच स्वस्त आहेत. खरेदीदार वाढले तर त्यांच्या किंमती आणखी उतरतील.
आज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांवर, अनुसूचित जातीच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. फुलते आहे. जिथे अभाव असतो तिथेच त्याचे मोल असते. मुबलक असले की अपचन होते. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने!’ आज बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.
इंग्लंड आणि अमेरिका हे ग्रंथांच्या जोरावर मोठे झालेले देश आहेत. वाचन, प्रकाशन आणि लेखन यांना प्रोत्साहन देण्यासाठी विल्यम शेक्सपियरचा जन्मदिवस वाचन दिवस, पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी मराठीत 2000 तर भारतात विविध भाषांतील सुमारे 90 हजार पुस्तके प्रकाशित होतात. राज्यात शैक्षणिक, धार्मिक व वैचारिक आणि ललित पुस्तकांची दरवर्षी 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. देशातील ही वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांवर जाते. त्यात 60 टक्के वाटा हा शैक्षणिक पुस्तकांचा असतो. खपामध्ये शैक्षणिक, धार्मिक, व्यापार, उद्योग, ललित आणि त्यानंतर वैचारिक ग्रंथांचा खप असा क्रम असतो. आपल्या देशातील इंग्रजी ग्रंथांची उलाढाल 9800 कोटी रुपयांची आहे ती वेगळीच. देशात एकूण 19 हजार प्रकाशक असून त्यातले एक हजार एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. इ-बुक्समधील किंडलवर 70 लाखांपेक्षाही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य अकादमी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे.
आपल्या घरी असलेल्या किंवा विकत घेऊन घरी आणलेल्या पुस्तकातून प्राध्यापक जॉन हार्वर्ड यांच्यासारखे एखादे विद्यापीठ निघावे इतका विस्तार आपल्या घरी आलेल्या पुस्तकातून झाला तर वाचन संस्कृती वाढेल. व्यक्ती आणि समूह यांचे यश वाढेल. व्यक्ती आणि समूह मोठे झाले की वाचनसंस्कृतीची टक्केवारी वाढू लागेल. इतके वाचन हे `पॉवरफूल’ असले पाहिजे!
 प्रा. हरी नरके
special children in dignity anand melava  Abbachhatte