1st Anniversary of Majiwada sevabhavi jye.na.sanstha.
https://www.youtube.com/watch?v=iUKuPpojdnk
आज एक मे २०१४ माजिवडा सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्थेचा पहिला वर्धापन दिवस. कार्यकर्त्यांचा उत्साह अगदी शिगेला पोचला होता जागा ठरवणे , कार्यक्रमाची मांडणी, स्न्याक्स ची तजबीज, नवीन माहिती दर्शक पुस्तिका छापणे,फोटो,जवळ जवळ एका लग्नाचीच तयारी म्हणाना, तेंव्हा आधी आठवडाभर श्री. भदे, श्री. वैद्य श्री. कुलकर्णी-द्वय, श्रीम.टिपणीस , श्री.खरे आणि सर्वच कार्य कर्त्याची धांवपळ चालली होती सं स्थे च्या कार्यालयात रोजच बैठका झडत. यासर्व श्रमांचे सार्थक झाल्याचे समाधान सर्वाच्या चेहर्यावर दिसते आहे.
समारंभाची सुरवात साने गुरुजींच्या "खरा तो धर्म-- या गाण्याने झाली त्या नंतर दीपप्रज्वलन सर्व कार्य कार्यकारीणीची ओळख. श्री.अप्पा जोशी (सल्लागार) यानी त्या सर्वाना पुष्पगुच्छ देवून करून दिली. -----------
Smt.Wadhavkar and . smt Tipnis
mr. bhademr.chhatre, mrs wadhavakar mrs vaidya mrs.tipnis and in back mrwadhavakar.
mr chhatre and mrs wadhavkar
mr bhade amd mrs kane
mrs. mrs.naik and mrs punyarthi and mrs. relekaR
i
mr.chhatre,mr.vaidya,mr.p.b.kulkarn
Working committee
section of spectators